Shubman Gill | टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी! शुभमन गिलला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

Shubman Gill has been discharged from hospital

Shubman Gill | टीम महाराष्ट्र देशा: 5 ऑक्टोबर 2023 पासून आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिल याची तब्येत बिघडली आहे. त्यानंतर त्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गिल रुग्णालयात दाखल झाल्यामुळे टीम इंडियाच्या चिंतेत भर … Read more