Raj Thackeray | टोलाचा निर्णय होणार शिवतीर्थावर? राज ठाकरे आणि महायुतीच्या मंत्र्यांची बैठक सुरू

A meeting between Dada Bhuse and Raj Thackeray is going on at Shivtirtha to solve the toll issue

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील टोलाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या बैठकीमध्ये टोलाच्या मुद्द्यावर तोडगा निघाला नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं या मुद्द्यावर तोडगा … Read more

Sanjay Raut | शिवसेनेचा दसरा मेळावा कोणी रोखू शकत नाही – संजय राऊत

sanjay raut reacts on holding dussehra melava at shivaji park

Sanjay Raut | मुंबई: शिवसेनेच्या वतीने दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्क येथे दसऱ्याला मेळावा घेतला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गटामध्ये यावरून वाद निर्माण झाला होता. अशात यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मुंबई महानगरपालिकेला दोन महिन्यापूर्वी अर्ज केला होता. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयापूर्वी शिंदे गटानं हा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता … Read more