Uddhav Thackeray Vs Eknath Shinde SC | पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेऊ नका! न्यायालयाचा आदेश, सोमवारी होणार पुढील सुनावणी
नवी दिल्ली : शिवसेना कुणाची आहे? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? सर्वोच्च न्यायालयात आज (गुरुवार) झालेल्या सुनावणीतही हा निर्णय होऊ ...