Rakhi Sawant | …म्हणून राखी सावंतला केलं अटक; थोड्याच वेळात करणार कोर्टात हजर

Rakhi Sawant | ...म्हणून राखी सावंतला केलं अटक; थोड्याच वेळात करणार कोर्टात हजर

Rakhi Sawant | मुंबई: बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant ) सध्या सतत चर्चेत आहे. राखीने नुकताच तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीसोबत निकाह केला आहे. लग्नानंतर तिने इस्लाम धर्म कबूल केल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. अशात राखी सावंतबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आंबोली … Read more