Job Alert | नोकरीची संधी! केंद्र सरकारच्या ‘या’ सुरक्षा दलात लवकरच होणार भरती प्रक्रिया सुरू
Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सुरक्षा दलात नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर! कारण भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) लवकरच विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. औद्योगिक सुरक्षा दलात सुरू होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या … Read more