Lalit Patil | मी पळालो नव्हतो, मला पळवण्यात आलं – ललित पाटील
Lalit Patil | मुंबई: पुणे शहरातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर चेन्नईमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई पोलीस त्याला मुंबईमध्ये घेऊन आले आहे. ललित पाटील याला कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याला चेहऱ्यावर कपडा टाकून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना … Read more