Sanjay Raut | शेतकऱ्यांशी भावनिक नातं नसलेलं सरकार सत्तेत – संजय राऊत
Sanjay Raut | मुंबई: गेल्या आठवड्यापासून राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. पावसासह राज्यात बहुतांश ठिकाणी गारपीट झाली आहे. यानंतर राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) तेलंगणा दौऱ्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी सत्ताधारी पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. … Read more