Samsung Galaxy S23 | सॅमसंग गॅलेक्सी S23 सिरीजचे प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या किती भरावे लागतील पैसे?

Samsung Galaxy S23 | सॅमसंग गॅलेक्सी S23 सिरीजचे प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या किती भरावे लागतील पैसे?

Samsung Galaxy S23 | टीम महाराष्ट्र देशा: कोरियन मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंग (Samsung) नेहमी आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक मोबाईल (Mobile) लाँच करत असते. त्यामुळे सॅमसंगची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत कंपनी 01 फेब्रुवारीला भारतामध्ये सॅमसंग गॅलेक्सी S23 (Samsung Galaxy S23) सिरीज लाँच करणार आहे. या सिरीज अंतर्गत कंपनी 03 स्मार्टफोन बाजारामध्ये सादर करणार आहे. … Read more