Sambhajiraje Chhatrapati | छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकलपट्टी करा – संभाजीराजे छत्रपती

Sambhajiraje Chhatrapati has demanded the resignation of Chhagan Bhujbal

Sambhajiraje Chhatrapati | टीम महाराष्ट्र देशा: आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. त्यांच्या या विधानानंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण … Read more

Sambhajiraje Chhatrapati | आगामी निवडणुकांसाठी संभाजीराजे छत्रपतींची जोरदार तयारी! करणार दोन दिवसांचा नाशिक दौरा

Sambhajiraje Chhatrapati will visit Nashik for two days

Sambhajiraje Chhatrapati | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी विविध पक्षांचे पक्षप्रमुख महाराष्ट्रभर दौरे करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान संभाजीराजे छत्रपती उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र ठरणाऱ्या स्वराज्य भवन या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहे. … Read more

Uddhav Thackeray | शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे जाणार जालना दौऱ्यावर, घेणार मराठा आंदोलकांची भेट

Uddhav Thackeray will meet Maratha protesters in Jalna

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलक उपोषण करत होते. त्यांच्या या उपोषणादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात दिसून आले आहे. तर या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण देखील तापल्याचं दिसून आलं आहे. या घटनेनंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) … Read more

Sambhajiraje Chhatrapati | मराठ्यांवर गोळी घालायच्या आधी ती माझ्यावर घाला – संभाजीराजे छत्रपती

Sambhajiraje Chhatrapati reaction to the lathi charge on the Marathi march in jalna

Sambhajiraje Chhatrapati | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. या प्रकरणानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेनंतर मी सरकारचा निषेध करत असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. Chhatrapati Shahu … Read more

Sambhajiraje Chhatrapati | अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाही – संभाजीराजे छत्रपती

Ajit Pawar will never become Chief Minister said Sambhajiraje Chhatrapati

Sambhajiraje Chhatrapati | मुंबई: गेल्या महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. सत्तेत सामील होताच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा संभाजीराजे छत्रपती यांनी केला … Read more