Shivsena | “याचा अर्थ सगळे भाजप धुतल्या तांदळासारखे”; सेनेने जाहीर केली ईडीची चौकशी झालेल्या नेत्यांची नावे
Shivsena | मुंबई : 2004 पासून ‘ईडी’कडून चौकशी झालेल्या राजकीय नेत्यांची यादी इंडियन एक्स्प्रेसच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती युवासेना विधानसभा चिटणीस सागर मस्के यांनी दिली आहे. ईडीकडून कारवाई करण्यात आलेल्या नेत्यांची नावांची यादी सागर मस्के यांनी जाहीर केली आहे. यादी जाहीर करताना मस्के यांनी भाजपचा एकही नेत्याचे नाव या यादीमध्ये नसल्याचे निदर्शनास आणून … Read more