Rishabh Pant | ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट, अजून ‘इतक्या’ दिवस राहवे लागणार हॉस्पिटलमध्ये
Rishabh Pant | मुंबई: भारतीय स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर त्याला डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी त्याला मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोकिलाबेन रुग्णालयातून ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट आली आहे. ऋषभ पंतच्या गुडघ्यावर नुकतीच … Read more