Rishabh Pant | “मी सगळ्यांचा आभारी…” ; भीषण अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया

Rishabh Pant | "मी सगळ्यांचा आभारी..." ; भीषण अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया

Rishabh Pant | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) च्या गाडीचा 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर ऋषभ पंतने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्विट करून बीसीसीआय आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहे. स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा … Read more