राजपथावरील चित्ररथाच्या ऑनलाईन मतदानात महाराष्ट्राला सर्वाधिक मते; निकाल मात्र प्रलंबित
दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावर दरवर्षी पथसंचलन होते. यातून देशभरातील चित्ररथांच्या माध्यमातून संस्कृतीचं प्रदर्शन करण्यात घडवले जाते. यात पथसंचालनात सहभागी होणाऱ्या ...