Ambadas Danve | “वा राहुल शेवाळेजी, निवडून आलात धनुष्यबाणावर आणि…”; अंबादास दानवेंचा जोरदार हल्लाबोल
Ambadas Danve । मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राहुल शेवाळेंवर … Read more