Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये ‘या’ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी मुदतवाढ, लवकर करा अर्ज

Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये 'या' पदांच्या भरती प्रक्रियेसाठी मुदतवाढ, लवकर करा अर्ज

Pune Municipal Corporation | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Pune Municipal … Read more