Congress | देशात लोकशाहीची हत्या, भाजपविरोधात राहुल गांधी आक्रमक! पोलिसांनी घेतले ताब्यात
दिल्ली : महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसतर्फे शुक्रवारी देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते काळ्या रंगाचे कपडे परिधान करून ...