Prithvi Shaw | पृथ्वीचा शानदार शो! झळकावले त्रिशतक

Prithvi Shaw | पृथ्वीचा शानदार शो! झळकावले त्रिशतक

Prithvi Shaw | गुवाहाटी: मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने रणजी करंडक (Ranji Trophy) मध्ये आपल्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले आहे. आसामविरुद्ध सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने हे त्रिशतक झळकवले आहे. या खेळीनंतर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. तब्बल 326 चेंडूमध्ये त्यानेही धाव संख्या उभी केली आहे. मुंबई … Read more