Sanjay Shirsat | एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री राहतील – संजय शिरसाट

Eknath Shinde will remain Chief Minister said Sanjay Shirsat

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर ते राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा दरम्यान भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मोठं विधान केलं आहे. 2024 ला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री … Read more