Eknath Shinde | “अविश्वास प्रस्ताव मांडून विरोधकांनी स्वतःचं वस्त्रहरण…”; मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका

Eknath Shinde criticized the opposition on the no-confidence motion

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार घडत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं घेरलं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकावर जोरदार टीका केली आहे. हा प्रस्ताव मांडून विरोधकांनी स्वतःच वस्त्रहरण केलं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या ‘त्या’ भाषणावरुन संसदेत मोठा गदारोळ; काही काळ कामकाज तहकूब

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या 'त्या' भाषणावरुन संसदेत मोठा गदारोळ; काही काळ कामकाज तहकूब

Rahul Gandhi | नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 6 एप्रिलपर्यंत चालणार असून यादरम्यान 17 बैठका होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच संसदेमध्ये आज मोठा गदारोळ पहायला मिळाला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ब्रिटनमधील भाषणावरुन भाजपने त्यांच्यावर आगपाखड केली आहे. भाजपने आज संसदेत राहुल … Read more

Pragya Singh Thakur | “विदेशी महिलेचा मुलगा देशभक्त असूच शकत नाही, गांधीना देशाबाहेर हाकला”; साध्वी प्रज्ञांसिंहचं वादग्रस्त वक्तव्य

Pragya Singh Thakur | “विदेशी महिलेचा मुलगा देशभक्त असूच शकत नाही, गांधीना देशाबाहेर हाकला”; साध्वी प्रज्ञांसिंहचं वादग्रस्त वक्तव्य

Pragya Singh Thakur | भोपाळ : भाजपच्या नेत्या आणि भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.  साध्वी प्रज्ञासिंह यांनी शनिवारी भोपाळ-दाहोद ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या देशभक्तीवरच सवाल केला … Read more