Dark Spots | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कांद्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर
Dark Spots | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून (Skin Care) ठेवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. कारण प्रत्येकाला स्वच्छ, चमकदार आणि डागमुक्त त्वचा हवी असते. यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेली महागडी उत्पादन वापरतात किंवा ब्युटी ट्रीटमेंट … Read more