Skin Care Tips | त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी चेहऱ्यावर ‘या’ पद्धतीने लावा कांद्याचा रस
Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले रसायनयुक्त उत्पादन वापरतात. मात्र, ही उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेल्या कांद्याचा उपयोग करू शकतात. कांद्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर … Read more