Maratha Reservation | ओबीसी समाज आक्रमक; बुलढाण्यात जाळला मनोज जरांगेंचा प्रतिकात्मक पुतळा

Manoj Jarange's effigy was burnt by OBC protesters over Maratha reservation

Maratha Reservation | बुलढाणा: मराठा आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आला आहे. कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि ओबीसी नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याची दिसून आली आहे. अशात बुलढाणा जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर … Read more

Manoj Jarange | आमचा आणि ओबीसी समाजाचा व्यवसाय एकच, मग आम्हाला आरक्षण का नाही? – मनोज जरांगे

Manoj Jarange reacts on Maratha and OBC reservation

Manoj Jarange | सांगली: उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यामध्ये आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पसरताना दिसलं. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. याच … Read more

Manoj Jarange | भुजबळांचं वय झालंय म्हणून ते काहीही बोलताय – मनोज जरांगे

Manoj Jarange responded to Chhagan Bhujbal's criticism

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: ओबीसी समाजाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आज अंबड येथे ओबीसी नेत्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलत असताना छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मनोज जरांगे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी छगन भुजबळ यांना सडतोड … Read more

Chhagan Bhujbal | माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न केलास, तर याद राख; भुजबळांचा जरांगेंना इशारा

Chhagan Bhujbal warned Manoj Jarange over Maratha reservation

Chhagan Bhujbal | अंबड: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये अनेक शब्दिक चकमक झालेली दिसली. यानंतर आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा सुरू असताना छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मनोज … Read more

Chhagan Bhujbal | मनोज जरांगे सासऱ्याच्या जीवावर जगतोय – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal criticized Manoj Jarange on Maratha reservation

Chhagan Bhujbal | अंबड: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. परंतु, मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते जालना जिल्ह्यातील अंबड येथे एकवटले आहे. ओबीसीच्या या मेळाव्याला विजय वडेट्टीवार यांच्यासह छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील उपस्थित आहे. यावेळी बोलत … Read more

Maratha Reservation | राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेच्या भेटीला; मराठा-ओबीसी वादानंतर सरसकट आरक्षण मिळणार कि नाही यावर चर्चा

state government delegation will meet Manoj Jarange over Maratha reservation

Maratha Reservation | छत्रपती संभाजीनगर: उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी राज्यात आंदोलन सुरू केलं होतं. याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे काही दिवस आमरण उपोषण केलं. राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून 9 व्या दिवशी जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं होतं. त्यानंतर जरांगे यांनी राज्य सरकारला … Read more

Maratha Reservation | भुजबळ-जरांगे वाद पेटणार? मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज उतरला रस्त्यावर

OBC community protested in Jalna over Maratha reservation

Maratha Reservation | जालना: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मराठा समाज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहे. मराठा समाजाच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध दर्शवला आहे. मराठा … Read more

Devendra Fadnavis | ओबीसी-मराठा वाद निर्माण होणार नाही, याची शासन काळजी घेणार – देवेंद्र फडणवीस

The government will ensure that OBC-Maratha conflict does not arise said Devendra Fadnavis

Devendra Fadnavis | चंद्रपूर: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पेटून उठला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे. त्यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी समोर आली आहे. या मागणीला ओबीसी समाजानं विरोध दर्शवला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी चंद्रपुरात ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे. आज … Read more