Nilesh Rane | भाजपला मोठा धक्का! निलेश राणे राजकारणातून कायमचे बाहेर

Nilesh Rane has left politics

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात कधी काय घडले? याचा अंदाज लावणे आता कठीणच नाही तर अशक्य झाले आहे. अशात भारतीय जनता पक्षासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप नेते निलेश राणे सक्रिय राजकारणातून कायमचे बाजूला होत आहे. स्वतः निलेश … Read more

Nilesh Rane | “किती मोठे उपकार उद्धव साहेब आपले…”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Nilesh Rane criticizes Uddhav Thackeray over Irshalwadi tour

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळलेली (Irshalwadi Landslide) असून अख्य गाव मातीच्या ढिगार्‍याखाली दबलं गेलं आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 98 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तर अजूनही या ठिकाणी बचावकार्य सुरूच आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या या … Read more

Nilesh Rane | फक्त फोन करून किंवा सूचना देऊन काही होत नाही; निलेश राणेंची अजित पवारांवर खोचक टीका

Nothing happens just by calling or giving instructions, Nilesh Rane's criticism of Ajit Pawar

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन दिवसांपासून कोकणामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे चिपळूण आणि परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची टीम तैनात करण्याच्या सूचना अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली होती. या प्रकरणावरून निलेश राणे यांनी अजित पवार गटावर खोचक … Read more

Nilesh Rane | जास्त हसून बोलणारी लोकं नेहमी खोटारडी असतात; निलेश राणेंची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका

Nilesh Rane criticized Supriya Sule over her speech

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी फुटल्यानंतर काल पहिल्यांदा शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट आमने-सामने आले होते. काल मुंबईमध्ये दोन्ही गटाच्या बैठका पार पडल्या. यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळेंनी मिश्किल पद्धतीनं अजित पवार गटावर टीका … Read more

Nilesh Rane | “… म्हणून कोल्हा तो कोल्हाचं राहणार” निलेश राणेंची अमोल कोल्हेंवर बोचरी टीका

Nilesh Rane criticizes Amol Kolhe over MP resignation

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या शपथविधीला अमोल कोल्हे (Amol Kolhe) देखील उपस्थित होते. मात्र, त्यानंतर त्यांनी मी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) असल्याचं स्पष्ट करत खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. … Read more

Nilesh Rane | “उद्धव ठाकरे साहेब याच्यातून काहीतरी शिका…”; शरद पवारांच्या वक्तव्यावरून निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Nilesh Rane warns Uddhav Thackeray over Sharad Pawar's statement

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2019 मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पहाटेचा शपथविधी झाला होता. मात्र, ऐनवेळी शरद पवारांनी पाठ फिरवली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) इशारा दिला आहे. Sharad Pawar … Read more

Nilesh Rane | निलेश राणेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचलं! म्हणाले, “माझ्यासाठी स्वतःला अटक…”

Nilesh Rane criticize NCP through tweet

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. निलेश राणे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला होता. शरद पवार म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म असं वादग्रस्त वक्तव्य निलेश राणेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आक्रमक होऊन आंदोलन केलं होतं. शरद पवार … Read more

Sanjay Raut | संजय राऊत आणि राणे बंधूंवर बंदी घाला, भाजप नेत्याची मागणी

Sanjay Raut | संजय राऊत आणि राणे बंधूंवर बंदी घाला, भाजप नेत्याची मागणी

Sanjay Raut | पुणे: भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला होता. शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म, असं वादग्रस्त वक्तव्य निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला. त्याचबरोबर भाजप नेत्यानं राणेंना चांगलंच सुनावलं आहे. Sanjay Kakade reaction on Nilesh Rane statement भाजपचे … Read more

Amol Mitkari | राणे म्हणजे भाजपच्या तुकड्यावर जगणारा सरडा आहे – अमोल मिटकरी

Amol Mitkari | राणे म्हणजे भाजपच्या तुकड्यावर जगणारा सरडा आहे - अमोल मिटकरी

Amol Mitkari | अकोला: राज्यामध्ये सध्या औरंगजेबाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला होता. शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म, असं वादग्रस्त वक्तव्य निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केलं होतं. निलेश राणे यांच्या या खळबळ जनक वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Was Rane born … Read more

Keshav Upadhye | महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद आहे – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद आहे - केशव उपाध्ये

Keshav Upadhye | मुंबई: राज्यामध्ये सध्या औरंगजेब आणि लव्ह जिहादच मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. Mahavikas Aghadi is a type of love … Read more