“अजित पवार गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आहे का?”; Nilesh Lanke म्हणाले…

"अजित पवार गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आहे का? "; nilesh lanke म्हणाले...

सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) सात खासदारांची भेट घेवून त्यांना सत्तेत सोबत येण्याची ऑफर देखील दिल्याची माहिती आहे. यावर आता निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे यांच्याशी असा कुठलाही संपर्क झालेला नसल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलं.