Eknath Shinde | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या रात्रीच्या बैठकीत नेमकं घडलं काय?

What happened in the meeting between Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar?

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्याच्या राजकीय घडामोडींनी धरला आहे. अशात शनिवारी (30 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एक बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये या बैठकीत तब्बल … Read more