Tag: news in marathi

Nitesh Rane : संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्वीटनंतर नितेश राणे म्हणाले ‘रिटर्न गिफ्ट’

मुंबई: आपल्याच पक्षातील नेत्यांनी मोठा धक्का देत शिवसेनेला मोठी जखम दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा धक्का पचवणे अत्यंत कठीण गेले. ...

Amol Mitkari : “महाराष्ट्रात रामराज्य आले भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड…”, अमोल मिटकरींचा भाजपवर निशाणा

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. या सर्व घडामोडीनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक ...

Deepak Kesarkar : “उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटाने जल्लोष केला नाही”, दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

मुंबई: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (२९ जून) फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर ...

Aurangabad renaming issue : इम्तियाज जलील यांच्या आव्हानानंतर ‘मनसे’ उतरणार रस्त्यावर; औरंगाबाद नामांतर मुद्दा पेटला

औरंगाबाद : काल (२९ जून) ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची अखेरची बैठक पार पडली. या बैठकीत औरंगाबाद शहराला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्यास मंत्रिमंडळाने ...

Uddhav Thackeray : “चाणक्य आज लाडू खातील पण तुमचा सच्चापणा…”, राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट

मुंबई: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (२९ जून) फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर ...

Prakash Raj : “चाणक्य आज लाडू खातील पण तुमचा सच्चापणा…”, प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट

मुंबई: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (२९ जून) फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय तसेच ...

Political Crisis : “प्रत्येक लाडूंची किंमत ५० ते १०० कोटी”, कॉंग्रेसचा भाजपवर निशाणा

मुंबई: एकनाथ शिंदे यांचा बंड इतिहासात कायम आठवणीत ठेवला जाईल, कारण या बंडामुळे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिंदे गटात ...

Bacchu Kadu : लॉजिक की मॅजिक? ठाकरे सरकार कोसळताच ‘त्या’ प्रकरणी बच्चू कडूंना ‘क्लीन चिट’ 

मुंबई: एकनाथ शिंदे यांचा बंड इतिहासात कायम आठवणीत ठेवला जाईल, कारण या बंडामुळे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिंदे गटात ...

Sanjay Raut : नेमकं हेच घडलं! “आपल्याच माणसांनी दिलेले पाठीवरचे घाव…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत 

 मुंबई: आपल्याच पक्षातील नेत्यांनी मोठा धक्का देत शिवसेनेला मोठी जखम दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा धक्का पचवणे अत्यंत कठीण गेले. ...

Ram Satpute : “मनोरुग्ण संजय राऊतांच्या मार्गदर्शनात असणारं सरकार गेलं”, ‘भाजप’चा टोला

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडाने आज राज्यातील ठाकरे सरकार कोसळले. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाल्याचे ...

Page 1 of 5543 1 2 5,543

महत्वाच्या बातम्या

Most Popular