Ajit Pawar | राष्ट्रवादीत अमोल कोल्हे नाराज? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले…
Ajit Pawar | मुंबई: शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय शिबिराला अमोल कोल्हे अनुपस्थित होते. त्याचबरोबर गुजरात निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांच्या यादी मधून त्यांचे नाव वगळण्यात आलं होतं. त्यानंतर अमोल कोल्हे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. … Read more