Amol Kolhe | अमोल कोल्हे अजित पवार गटात जाणार? अपात्र यादीतून वगळलं नाव

Will Amol Kolhe support Ajit Pawar group?

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यानंतर यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटातील खासदारांना अपात्र करा, अशी मागणी अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्यसभा सभापतीकडे केली आहे. याबाबत अजित पवार … Read more

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? 24 तारखेला होणार नियमित सुनावणी

The next hearing of NCP party will be held on 24th

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? असा सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. आज या प्रकरणावर सुनावणी झाली. यादरम्यान शरद पवार ( Sharad Pawar ) गट आणि अजित … Read more

Sharad Pawar | आमच्या भेटीचा अर्थ लवकरच कळेल; अजित पवारांच्या भेटीवर शरद पवारांचं सूचक वक्तव्य

Sharad Pawar reacts on Ajit Pawar's visit

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये आनंदात आणि उत्साहात दिवाळी सण साजरा केला जात आहे. पवार कुटुंब दरवर्षी बारामती येथील गोविंद बागेत दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र येतं. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. दिवसभर अजित पवार या कार्यक्रमाला येणार नसल्याचं बोललं … Read more

Vinayak Raut | अजित पवारांना पश्चाताप होत असून ते यातून मुक्त व्हायचा विचार करताय – विनायक राऊत

Vinayak Raut criticized Ajit Pawar over the split of NCP

Vinayak Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आहे. या घटनेनंतर विरोधक आणि सत्ताधारी अनेकदा आमने-सामने आले आहे. अशात अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. … Read more

Sharad Pawar | काका-पुतण्याच नेमकं चाललय काय? शरद पवार अजित पवारांच्या घरी दाखल

Sharad Pawar met Ajit Pawar at his house

Sharad Pawar | पुणे: देशामध्ये आनंदात आणि उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. काल पवार कुटुंबाने देखील बारामती येथील गोविंद बागेत दिवाळी पाडवा साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असं सवाल उपस्थित झाला होता. दिवसभर अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं. या … Read more

Sanjay Raut | 2024 मध्ये शरद पवार गट अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही – संजय राऊत

Sanjay Raut reacts on Sharad Pawar and Ajit Pawar's meeting

Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल? याबाबत अंदाज लावणं कठीणचं नाही तर अशक्य झालं आहे. अशात काल पवार कुटुंबाने बारामतीतील गोविंद बाग येथे दिवाळी पाडवा साजरा केला. पवार कुटुंब दरवर्षी दिवाळीनिमित्त गोविंद बागेत एकत्र येतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित … Read more

Sharad Pawar | राज्याच्या राजकारणात येणार मोठा भूकंप? शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधान

Sharad Pawar, Supriya Sule and Ajit Pawar meet in Pune

Sharad Pawar | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज अजित पवार, शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya … Read more

Dilip Walse Patil | शरद पवारांची भेट का घेतली? दिलीप वळसे पाटील म्हणतात…

Dilip Valse Patil told the reason of Sharad Pawar's visit

Dilip Walse Patil | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार काही महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. यामध्ये दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा देखील समावेश होता. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आज पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील … Read more

Sharad Pawar | दिलीप वळसे पाटील शरद पवार गटात जाणार? वळसे पाटील-पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Dilip Valse Patil met Sharad Pawar after NCP split

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना सोडून काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) देखील राज्य सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आज पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची … Read more

Sanjay Raut | निवडणूक आयोग म्हणजे भाजपच्या पिंजऱ्यातला पोपट – संजय राऊत

Sanjay Raut criticized Election Commission and BJP

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट दोघांनीही पक्षाचं  नाव आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? याबाबत आज सुनावणी होणार आहे. आज दुपारी चार वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. अशात या प्रकरणावर बोलत असताना ठाकरे … Read more