Chandrashekhar Bawankule | शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्याला समर्थन – चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule | नाशिक: तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टालिन (Udhayanidhi Stalin) यांनी हिंदू धर्म आणि संस्कृती विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंगू आणि मलेरियाशी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शाब्दिक … Read more