Namo Samman Yojana | नमो सन्मान योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना सोबत मिळणार का?
Namo Samman Yojana | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Yojna) धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो सन्मान निधी योजना सुरू केली आहे. काल (10 ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नमो सन्मान निधी देण्यास मंजुरी मिळाली आहे. नमो सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रतिवर्षी सहा रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा … Read more