“…या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम तुम्ही केले”, निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंना टोला
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे ...