Devendra Fadnavis | मी प्रतिक्रिया द्यावी, एवढे संजय राऊत मोठे नाही – देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सातत्याने दिल्लीला पळत असतात. कारण राज्य सरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीत आहे. दिल्लीतील नेते तो नाडा कधीही ताणतात आणि कधीही सोडतात. देवेंद्र … Read more