Mitchell Santner

Sanju Samson IND vs NZ Final Live

Sanju Samson: संजू सॅमसनचा फायनलमध्ये धमाका! झंझावाती अर्धशतक ठोकत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची काढली पिसं

अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये संजू सॅमसनने शानदार अर्धशतक झळकावले असून टीम इंडियाने ११ षटकांत १३७ धावा कुटल्या आहेत.

ind vs nz

IND vs NZ Final: सूर्याचा मोठा जुगार! फायनलची Playing 11 जाहीर, न्यूझीलंडने टाकली गुगली

भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनलसाठी दोन्ही संघांची प्लेईंग ११ जाहीर झाली असून, सूर्यकुमार यादवने संघ न बदलता मोठा जुगार खेळला आहे.

IND vs NZ T20 World Cup Final: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!

IND vs NZ Final: सूर्याचा सर्वात मोठा जुगार! फायनलच्या ‘प्लेईंग ११’ मध्ये केला नाही एकही बदल

भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनलसाठी दोन्ही संघांची प्लेईंग ११ जाहीर झाली असून, सूर्यकुमार यादवने 'विनिंग कॉम्बिनेशन' न बदलता मोठा जुगार खेळला आहे.

ind vs nz Final T20 World Cup 2026 | Tim Seifert

IND vs NZ Final: मिचेल सँटनरने जिंकला टॉस! टीम इंडियाच्या हातातून निसटला सर्वात मोठा चान्स?

नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दव फॅक्टरमुळे आता टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे मोठे आव्हान पेलावे लागेल.

IND vs NZ Final, T20 World Cup, Mitchell Santner

सँटनरने फायनलआधी दिला थेट इशारा! भारतीयांची मने तोडण्यावर मोठं वक्तव्य

टी-२० विश्वचषकाच्या फायनलपूर्वी मिचेल सँटनरने १ लाख भारतीयांना शांत करण्याचा आणि ट्रॉफी जिंकून मने तोडण्याचा थेट इशारा दिला आहे.

Suryakumar Yadav Angry: विजयानंतरही टीम इंडियात राडा? व्हिडीओ व्हायरल | ind vs nz

IND vs NZ Final: सूर्यकुमार यादवचा मास्टरस्ट्रोक! फायनलसाठी ‘प्लेईंग ११’ ठरली, २ वाघांचा पत्ता कट?

अहमदाबादमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलसाठी टीम इंडिया आणि न्यूझीलंडची संभाव्य प्लेईंग ११ समोर आली असून भारतीय संघात दोन मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

IND vs NZ T20 World Cup Final: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!

IND vs NZ T20 WC : फायनलआधीच ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा गौप्यस्फोट; भारताच्या विजयात ‘तो’ टाकणार मिठाचा खडा?

टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंड भारताचा पराभव करेल, असा मोठा दावा ब्रॅड हॅडिन आणि नॅथन लायन या ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी केला आहे.

IND vs NZ T20: भारताचा 50 धावांनी पराभव, दुबेची झुंज अपयशी

शिवम दुबेचं ‘ते’ वादळही फुकट! 216 धावांचा डोंगर आणि टीम इंडियाची दमछाक; सलग चौथ्या विजयाचं स्वप्न भंग!

शिवम दुबेने 23 चेंडूत 65 धावांची वादळी खेळी केली, पण न्यूझीलंडच्या 216 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 165 धावांवर आटोपला.

Hardik Pandya praised Suryakumar Yadav and Naman Dhir for MI's win over DC, avoiding Rohit Sharma’s name. He credited Santner and Bumrah for making captaincy easy.

DC विरुद्ध विजयानंतर हार्दिक पांड्याचे वक्तव्य; रोहित शर्माचं नाव टाळत ‘या’ दोन खेळाडूंना दिलं श्रेय

Hardik Pandya praised Suryakumar Yadav and Naman Dhir for MI's win over DC, avoiding Rohit Sharma’s name. He credited Santner and Bumrah for making captaincy easy.

Surya Bhau did what Rohit and Virat couldn't do; ...Suryakumar created history

सूर्यकुमार यादवचा भावुक क्षण; ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ट्रॉफी पत्नीला अर्पण

Suryakumar Yadav dedicated his first Player of the Match award in IPL 2025 to his wife Devisha Shetty after MI's big win over DC. He also shared a light moment standing under an umbrella with Harsha Bhogle during the rain-hit presentation ceremony.

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!