Chandrakant Patil | “आपला कुठलाच देव बॅचलर नाही, महापुरूषही बॅचलर नाही”- चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

Chandrakant Patil  । पुणे : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “आपला कुठलाच देव बॅचलर नाही, महापुरूषही बॅचलर नाही” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील Chandrakant … Read more