Marathi language
‘मी मराठी शिकणार नाही’ म्हणणाऱ्या सुशील केडियांवर अजितदादांचा ‘हा’ संतप्त सवाल, म्हणाले…
Ajit Pawar slams media over Sushil Kedia's "will not learn Marathi" comment.
हिंदी जीआरची होळी करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल; होळी करताना आदित्य, उद्धव ठाकरे उपस्थित
Mumbai Police files cases against 250-300 protesters for burning Hindi GR copy, escalating political tensions over the Marathi language issue.
“इंग्रजीशिवाय समजतच नसेल, तर अशांना ब्रिटनच्या संसदेत पाठवा”; मुनगंटीवारांचा ‘इंग्रजी’वरून गदारोळ
BJP MLA Sudhir Mungantiwar lashes out over English in Assembly
मराठीसोबत अन्य भाषा ज्ञान आवश्यक; मंत्री जयकुमार गोरे यांचे स्पष्ट मत
Minister Jaykumar Gore emphasizes need for children to learn multiple languages.
हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची आज होळी, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटासह विरोधी पक्ष आक्रमक
Maharashtra protests against Hindi imposition; Thackeray faction and MNS to agitate.
उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला; फडणवीसांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप
Devendra Fadnavis alleges Uddhav Thackeray accepted compulsory Hindi report as CM, now opposes it.
हिंदी सक्तीवरून महायुतीत फूट? ठाकरे-मनसे मोर्चाला भाजपाचा विरोध, शिंदे गटाचा पाठींबा
Minister Gulabrao Patil of Shinde faction states no opposition to Thackeray-MNS protest against compulsory Hindi, even countering Raut.