Udhdav Thackeray : “…हे मान्य केल्याबद्दल राज्यपालांना धन्यवाद देईन”, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया!
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच पेटले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी तसेच मनसेकडून राज्यपालांवर सडकून टीका ...