Nilesh Rane | हिम्मत असेल तर राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात आंदोलन करावे – नितेश राणे

Nilesh Rane | हिम्मत असेल तर राष्ट्रवादीनं जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात आंदोलन करून दाखवावं; राष्ट्रवादीला निलेश राणेंचं खुलं चॅलेंज

Nilesh Rane | मुंबई: राज्यामध्ये सध्या औरंगजेबाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला होता. शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म, असं वादग्रस्त वक्तव्य निलेश राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला … Read more