Mahendra Dalvi
महायुतीत धुसफूस सुरूच! Ajit Pawar यांनी शिंदे गटाच्या आमदारांशिवाय घेतली बैठक, नेमकं कारण काय?
By MHD
—
Ajit Pawar यांनी बोलावलेल्या डीपीडीसीच्या बैठकीला शिंदे गटाच्या आमदारांनी पाठ फिरवली आहे. यामुळे महायुतीमध्ये अजूनही धुसफूस सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.