Nilesh Rane | भाजपला मोठा धक्का! निलेश राणे राजकारणातून कायमचे बाहेर

Nilesh Rane has left politics

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात कधी काय घडले? याचा अंदाज लावणे आता कठीणच नाही तर अशक्य झाले आहे. अशात भारतीय जनता पक्षासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप नेते निलेश राणे सक्रिय राजकारणातून कायमचे बाजूला होत आहे. स्वतः निलेश … Read more

Raj Thackeray | महाराष्ट्राच्या राजकारणाची विचित्र घाणेरडी परिस्थिती झालीयं – राज ठाकरे

MNS president Raj Thackeray has reacted on the current politics

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडताना दिसत असतात. तर अनेकदा सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात आता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची विचित्र घाणेरडी परिस्थिती झाली असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज … Read more

Pankaja Munde | 2 महिन्याच्या ब्रेकनंतर पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय, राज्यात करणार शिवशक्ती दौरा

Pankaja Munde active in politics after 2 months break

Pankaja Munde | बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे या दोन महिन्याच्या राजकीय ब्रेकवर होत्या. सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे त्यांनी दोन महिन्याचा राजकीय ब्रेक घोषित केला होता. त्यांचा हा ब्रेक संपलेला असून पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. येत्या महिन्यात पंकजा मुंडे यांच्याकडून शिवशक्ती यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेदरम्यान त्या राज्यातील विविध … Read more

Aditya Thackeray | उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही – आदित्य ठाकरे

We and Uddhav Thackeray do not understand politics said Aditya Thackeray

Aditya Thackeray | नाशिक: शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी नाशिकमध्ये ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी बोलत असताना आदित्य ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटातील आमदारांवर सडकावून टीका केली आहे. 40 गद्दार गेल्यानंतर देखील जनता आमच्या सोबत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. Me and Uddhav Saheb … Read more

Eknath Shinde | त्यांनी आधी त्यांचा पक्ष आणि राज्य सांभाळावं; मुख्यमंत्री शिंदेंचा केसीआर यांच्यावर घणाघात

They should manage their state said eknath shinde to kcr

Eknath Shinde | ठाणे: केसीआर यांच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलत असताना केसीआर (KCR) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. वीज कंपन्याचं खाजगीकरण का होतंय? शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय का घेता येत नाही? असे प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केले होते. त्यांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड  उत्तर दिलं … Read more

Supriya Sule | अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहे – सुप्रिया सुळे

Ajit Pawar is the Amitabh Bachchan of Maharashtra politics - Supriya Sule

Supriya Sule | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची उपमा दिली आहे. अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. Everyone wants Ajit … Read more

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब लढवय्ये तर उद्धव ठाकरे रडोबा आहे; चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब लढवय्ये तर उद्धव ठाकरे रडोबा आहे; चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Chandrashekhar Bawankule | मुंबई: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना नैतिकता शोभत नाही, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करत बावनकुळे म्हणाले, “बाळासाहेब लढवय्ये होते. … Read more

Anil Parab । सुनील प्रभू यांचाच व्हिप सर्वांना लागू होणार ;अनिल परबांचा दावा

Sunil Prabhu's whip will be applicable to all; Anil Parba

Anil parab | मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर निकाल काल दिला आहे. यामध्ये शिंदे गटाच्या भरत गोगावले ( Bharat Gogave) यांची प्रतोद पदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर 16 आमदारांच्या अपात्रतेच प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपण्यात आलं आहे. आता यावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil parab) यांनी आमचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू … Read more

Devendra Fadnavis | “…तेव्हा उद्धव ठाकरेंची नैतिकता कुठे होती?”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis | "...तेव्हा उद्धव ठाकरेंची नैतिकता कुठे होती?"; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळालेला असून ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी … Read more

Rahul Narwekar | “…म्हणून संजय राऊतांकडून बेजबाबदार वक्तव्य केले जातात” ; राहुल नार्वेकरांचा संजय राऊतांवर निशाणा

Rahul Narwekar | "...म्हणून संजय राऊतांकडून बेजबाबदार वक्तव्य केले जातात" ; राहुल नार्वेकरांचा संजय राऊतांवर निशाणा

Rahul Narwekar | मुंबई: येत्या काही दिवसांमध्ये सत्ता संघर्षाचा निकाल लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निकालाकडे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. नार्वेकरांनी राजीनामा द्यावं असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. राऊतांच्या या वक्तव्याला नार्वेकरांनी उत्तर दिलं आहे. “संजय राऊत यांचा संविधानाचा … Read more