Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे मोठा निर्णय! मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे
मुंबई : महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप सरकारचा 5 ऑगस्टला होणारा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार टांगणीला ...