Bhagat Singh Koshyari | अखेर राज्यपालांचा माफीनामा! म्हणाले होते, मुंबईतून राजस्थानी-गुजराती गेल्यास काय उरणार?
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. त्यांनी स्वतःहून माफीनामा जारी केला ...