Urfi Javed | उर्फीच्या जीवाला कुणापासून धोका? महिला आयोगाकडे केली तक्रार
Urfi Javed | मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दोघींचा वाद कधी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत आहे, तर कधी महिला आयोगाकडे जात आहे. दोघीही एकमेकींवर अनेक आरोप प्रत्यारोप करत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीचा विचित्र कपड्यांवर आक्षेप घेत पोलीस तक्रार दाखल केली … Read more