Keshav Upadhye | आदित्य ठाकरेंच्या परदेशी दौऱ्याचा हिशोब द्या अन् मग तोंडाची वाफ घालवा – केशव उपाध्ये

Keshav Upadhyay has responded to the Thackeray group's criticism of Rahul Narwekar

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर खोचक टीका केली आहे. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) घाणा देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा अचानक रद्द झाला आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ठाकरे गटाच्या या टीकेला भाजप प्रवक्ते केशव … Read more

Keshav Upadhye | काँग्रेसचा पुळका आलेल्या पक्षाची उभी हयात त्यांच्या विरोधात गेलीये; केशव उपाध्येंचं ठाकरे गटावर टीकास्त्र

Keshav Upadhyay responded to the Thackeray group's criticism of the BJP

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली आहे. कांग्रेस हा गंजलेल्या लोखंडासारखा आहे असे तुम्ही म्हणत असाल, पण भाजप हा विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा झाला आहे. गंजलेल्या लोखंडावर काँग्रेसचा डोलारा तरला आहे, पण मोदी-शहांच्या वेस्ट इंडिया कंपनीचे काय? ईस्ट इंडिया जे कायदे पाळत होती … Read more

Keshav Upadhye | उद्धव ठाकरेंचं सरकार खुर्चीच्या हव्यासापोटी बनलेलं होतं – केशव उपाध्ये

Keshav Upadhye has responded to Sanjay Raut's criticism of Narendra Modi

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. सध्याच्या सरकारने घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरणार. त्याचबरोबर हे सरकार प्रत्येक संकटापासून पळ काढत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये … Read more

Keshav Upadhye | तोंड उघडलं की गटारगंगा; केशव उपाध्येंची भास्कर जाधवांवर टीका

Keshav Upadhye responds to Bhaskar Jadhav's criticism of Chandrashekhar Bawankule

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत असतात. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरे गट नेहमी आमने-सामने येतात. अशात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर निशाणा साधला आहे. भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख वेस्टइंडीजचा प्लेअर असा … Read more

Keshav Upadhye | काँग्रेस नेत्यांची कल्पनाशक्ती जिथे थांबते, तिथे मोदींची सुरू होते – केशव उपाध्ये

Keshav Upadhye responded to Rahul Gandhi's criticism of Narendra Modi on Hindutva

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पॅरिसमध्ये बोलत असताना भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली होती. भारतीय जनता पक्षाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. राहुल गांधींच्या या टीकेला भाजप … Read more

Keshav Upadhye | शिल्लक सेनेचा हताश प्रवक्ता; केशव उपाध्येंची संजय राऊतांवर खोचक टीका

Keshav Upadhye criticized Sanjay Raut for his statement on Ram Mandir

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं विधान केलं आहे. राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येमध्ये ट्रेन बोलून एखाद्या दुसऱ्या ट्रेनवर हल्ला घडू शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्याला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये … Read more

Keshav Upadhye | “हा म्हणजे टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार…”; केशव उपाध्येंची संजय राऊतांवर खोचक टीका

Keshav Upadhyay has responded to Sanjay Raut's criticism of Eknath Shinde

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: कळवा येथील महानगरपालिका रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे काही रुग्णांचा  मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री शिंदे उपचार आणि आराम करण्यासाठी महाबळेश्वरला जाऊ शकतात. मात्र, ते कळवा रुग्णालयात जाऊ शकत नाही, … Read more

Keshav Upadhye | शरद पवारांना ‘भावी’ प्रधानमंत्री होण्याची घाई झाली – केशव उपाध्ये

Sharad Pawar was in a hurry to become the 'future' Prime Minister said Keshav Upadhye

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: बिहारच्या पाटणा शहरात 23 जून रोजी विरोधी पक्षांची बैठक पार पडली होती. या बैठकीला देशासह राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आदी नेत्यांचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये … Read more

Keshav Upadhye | हिंदुत्वाच्या विरोधातील ममता बॅनर्जी यांच्या जोडीला आदित्य ठाकरे बसणार – केशव उपाध्ये

There is free entertainment in Patna today - Keshav Upadhye

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: बिहारच्या पाटणा शहरात आज विरोधी पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीचं आयोजन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी केलं आहे. त्याचबरोबर या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आदी नेते उपस्थित राहणार आहे. या बैठकीवर केशव … Read more

Keshav Upadhye | महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद आहे – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद आहे - केशव उपाध्ये

Keshav Upadhye | मुंबई: राज्यामध्ये सध्या औरंगजेब आणि लव्ह जिहादच मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. Mahavikas Aghadi is a type of love … Read more