Kedar Shinde

Aadesh Bandekar Campaign: केदार शिंदेंच्या भेटीचा Video Viral

BMC Election: आदेश बांदेकरांनी वाजवली बेल, दार उघडताच समोर उभे ‘हे’ दिग्गज; Video पाहून चाहते म्हणाले…

ठाकरे-मनसे युतीच्या प्रचारादरम्यान आदेश बांदेकरांनी अचानक दिग्दर्शक केदार शिंदेंची भेट घेतली. हा अनपेक्षित योग आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!