PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 15 ऑक्टोबरपूर्वी करा ‘ही’ काम

E-KYC should be done before October 15 to get the benefits of PM Kisan Yojana

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते. दोन हजार रुपयाच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये सरकार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. आतापर्यंत … Read more