Maruti Suzuki Car | भारतामध्ये मारुती सुझुकी Jimny 5-Door लाँच, जाणून घ्या फीचर्स

Maruti Suzuki Car | भारतामध्ये मारुती सुझुकी Jimny 5-Door लाँच, जाणून घ्या फीचर्स

Maruti Suzuki Car | टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवीन फीचर्ससह कार लाँच (Car Launch) करत असते. अशात ऑटो एक्सपो 2023 (Auto Expo 2023) मध्ये कंपनीने जिमनी 5-डोअर (Jimny 5-Door) कार लाँच केली आहे. या कारची विक्री सर्वप्रथम भारतामध्ये केली जाणार आहे. त्यानंतर हळूहळू या … Read more