IPL 2022 : “तो एक प्रभावी खेळाडू…”, हैदराबादच्या स्टार फलंदाजाबाबत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे वक्तव्य; वाचा!
मुंबई : आयपीएल (IPL 2022) हंगाम शेवटच्या टप्प्यावर पोहचला आहे. यंदाच्या हंगामातील साखळी सामन्यांमधील फक्त पाच सामने शिल्लक राहिले आहेत. ...