Shubman Gill | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का! शुभमन गिलला झाली डेंग्यूची लागण

Shubman Gill contracted dengue before the match against Australia

Shubman Gill | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात काल (05 ऑक्टोबर) झाली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये भारत आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सध्या तूफान  फॉर्ममध्ये असलेला टीम इंडियाचा खेळाडू शुभमन … Read more