IND vs AFG | अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहितची शानदार कामगिरी, एकट्याने केले ‘हे’ मोठे विक्रम
IND vs AFG | टीम महाराष्ट्र देशा: वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये काल (11 ऑक्टोबर) भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 08 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तान संघाने भारतीय संघाला 272 धावांचं लक्ष दिलं होतं. भारतीय संघाने 35 षटकात 02 गडी गमावत या धावा पूर्ण केल्या. … Read more