Uddhav Thackeray | “सत्ताधाऱ्यांच्या नकली हिंदुत्वाच्या वरवंट्याखाली…”; स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Thackeray group criticizes Modi government on Independence Day

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: आज (15 ऑगस्ट) देशात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ठाकरे गटानं मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. ठाकरे गटाच्या या टीकेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या नकली हिंदुत्वाच्या वरवंट्याखाली हे सर्वधर्म स्वातंत्र्यही चिरडले जाण्याचा धोका निर्माण झाला … Read more